ग्रामोदय

उद्देश :  पर्यावरण पूरक समृद्ध ग्राम विकासाचे काम करीत असताना अथवा पर्यावरण पूरक जीवन शैली आचरणात आणत असताना आवश्यक माहिती सहज उपलब्ध असणे गरजेचे आहे. या माहिती मध्ये सरकारी कायदे कानून, सरकारी योजना आणि व्यहारात येणारे अनुभव सहजी मोबाईल वरही उपलब्ध व्हावेत व काही विचार चर्चे साठीही असावेत.

सदर संकेत स्थळ आपण सर्वांनीच चालवायचे आहे.

विनायक महाजन

कुडावळे