पिकांतील फेरबदल

By | September 5, 2020

मका खादाड पीक आहे. सतत मका घेतला तर जमीनीचा कस कमी होतो. एकदल- द्विदल- तेल पीक असा क्रम शाश्वतते साठी आवश्यक असतो..

सौजन्य: कृषिभूषण श्री. राजेंद्र भट