यूरियाला पर्याय दही

By | September 26, 2020

२ किलो देशी गायीचे दही बनवून त्यात एक तांब्याचा तुकडा १५ दिवस बुडवून ठेवावा. त्यानंतर त्यात पाणी मिसळून १ एकरात फवारावे. यामुळे पीक ४५ दिवस टवटवीत राहील. संपूर्ण सिक्कीम राज्यात देशी गाईच्या दहयाचा असा उपयोग खूप वर्षे केला जात आहे. शेतकरी बंधूनी या बाबतीतला आपला अनुभव जरूर कळवावा..

सौजन्य : विनायक महाजन (काका), कुडावळे.