वैदिक दिनदर्शिका

By | April 17, 2024

आपण सर्वांनी निरामय जीवन जगावे या साठी विषमुक्त अन्न उत्पादन शेतकऱ्यांनी करावे व आपण ऋतुचर्या नुसार आचरण करावे या करीता ही वैदिक दिनदर्शिका उपयुक्त ठरेल अशी आशा आहे.

या दिनदर्शिकेबाबतचे विचार, सूचना, त्यातील चुका – दुरुस्ती, आपली निरिक्षणे, आपल्या अपेक्षा, प्रतिक्रिया या सह आपला प्रतिसाद हे सर्व आमच्यापर्यंत जरूर पोचवावे.
WA 9869413752 or eMail : ramojoshi@gmail.com